विठ्ठलवारी आनंदयात्रा
प्रकाशक: वास्तुरहस्य प्रकाशन
मूळ संकल्पना: बबनराव पाटील
मुख्य संपादक: डॉ.सुलभा कोरे.
कॉफी टेबल बुकची वैशिष्ट्ये:
- वारीविषयक नामवंत तज्ज्ञांचे(डॉ.सदानंद मोरे, श्री.अभय टिळक, डॉ.भावार्थ देखणे, डॉ.अरुणा ढेरे, डॉ.वरदा संभूस, डॉ.वैशाली लाटकर, श्री. प्रवीण दवणे, श्री.वामनराव देशपांडे इत्यादी) ३७ लेख आणि त्या लेखांचे भावपूर्ण अभिवाचन QR कोडच्या रूपात
- वारीविषयक जवळजवळ २८० अतिशय देखणी पेंटिंग्स आणि फोटोज
- वारी संदर्भात समग्र माहिती देणारे तज्ज्ञांचे ६४ व्हिडिओ QR कोडच्या रूपात
- सर्व २८० पाने, इम्पोर्टेड आर्ट पेपरवर, संपूर्ण रंगीत छपाई
- मोठे आयताकार (१४ इंच * ९.२५ इंच) हार्ड बाउंड पुस्तक, वजन-३ किलो
- पुस्तकाकरिता सुंदर हार्ड बाउंड बॉक्स
- मुखपृष्ठ: पद्मश्री श्री. अच्युत पालव
- प्रमुख फोटोग्राफर: श्री उद्धव ठाकरे, श्री. महेश लोणकर, श्री. राहुल गोडसे
- प्रमुख चित्रकार: पद्मश्री श्री. वासुदेव कामत, श्री. सुदर्शन बारापात्रे, श्री.रुपेश मिस्त्री, श्री. निलेश जाधव
- शुभेच्छा: स्वामी गोविंददेव गिरि, श्री.गहिनीनाथ महाराज ओसेकर (सहअध्यक्ष,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती), केंद्रीयमंत्री श्री.नितीनजी गडकरी आणि भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर
- विशेष आकर्षण : पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांची “विज्ञान आणि श्रद्धा” या विषयावर डॉ. सुलभा कोरे यांनी घेतलेली मुलाखत